माझं कोकण

माझं कोकण दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाटमला आस लावते माझ्या कोकणी भाषेची फणसासारखे मधुर अपुल्या माणसाचे मनदूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती कोकणात माझ्या विस्तीर्ण सागरमौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिकेकोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवानिसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा           …

माझं कोकण Read More »