काय छान दिसता
काय छान दिसता … अहो,तुम्ही काय छान दिसताफक्त पगार कमी आहेनाहीतर तुम्हीही रुबाबदारदिसला असता ।।आमचेही एक घर आहेपत्नी आहे, मुले आहेतत्यांचे कपडे आहे, दवाखाना आहेआमची जबाबदारीही तशीच आहेकामात काम कायतर क्लास फोर अधीक्षक हायनौकरी आमची डौलातपण पाय आहे खोलातआणि तरीही,अहो,तुम्ही काय छान दिसतापण फक्त पगार थोडा कमी हायनाहीतर तुम्हीही रुबाबदारदिसला असता ।। आमच्याही घरात तेचभांड्याला …