सूर्यपुत्र कर्ण

सूर्यपुत्र कर्ण सूर्यपुत्र असून हीअंधारात वाढला होताकुंतीच्या चुकीमुळे तोसूतपुत्र बनला होता कुंती पुत्र असून हिभाग्याचा कर्मवीर होताधर्मी असून ही तोसाथ अधर्माची देत होता कवच कुंडल असून हीसूर्या सारखा चमकत होतादुर्योधनंचा मित्र असून तोपांडवांचा मोठा भाऊ होता. सत्याचा साथीदार तोहृदयाचा दानवीर होताकवच कुंडल दान करूनदानवीर तो बनला होता सूर्याचे तेज असुनीराग अग्नी समान होताधनुर्विद्या मध्ये पारंगत …

सूर्यपुत्र कर्ण Read More »