मन मारून आपण जगावं
मन मारून आपण जगावं आपलच दुःख आपणच लपवावचेहरा कायम हसरा ठेवावंआपल्याच माणसांशी मजेत बोलावंहसत खेळत आपण जगावंमन मारून आपण जगावं संकटे कटी ही यावंसामोर आपणच जावंजखमा झाल्या कितीहीफुंकर मात्र आपण मारावमन मारून आपण जगावं मनावरच्या जखमांना झाकाववेदना आतून झाल्या कितीहीकुणाला मात्र दिसत नसावंज्याच्या वेदना त्यालाच कळावमन मारून आपण जगावं डोळ्यातील आसवे लपवावंआतून मात्र रडत जावंवरून …