May 14, 2022

मन मारून आपण जगावं

मन मारून आपण जगावं आपलच दुःख आपणच लपवावचेहरा कायम हसरा ठेवावंआपल्याच माणसांशी मजेत बोलावंहसत खेळत आपण जगावंमन मारून आपण जगावं संकटे कटी ही यावंसामोर आपणच जावंजखमा झाल्या कितीहीफुंकर मात्र आपण मारावमन मारून आपण जगावं मनावरच्या जखमांना झाकाववेदना आतून झाल्या कितीहीकुणाला मात्र दिसत नसावंज्याच्या वेदना त्यालाच कळावमन मारून आपण जगावं डोळ्यातील आसवे लपवावंआतून मात्र रडत जावंवरून …

मन मारून आपण जगावं Read More »

फुलांची शिकवण

फुलांची शिकवण कष्टाचा त्रास होतो म्हणूनगुलाबासारखे येता जाताहसवायचे असतेस्वतःचा मोठेपणासांगायचे नसते मोगाऱ्यापरी सद्गुणांचासुगंध पसरवायचे असतेरुसून कधी बसायचे नसतेसदाफुली सारखं हसवायचे असतेअंधाराला घाबरायचे नसते रातराणी सारखे काळोखातफुलायचे असतेकितीही संकटे आली तरीचिखलात रुतून बसायच नसतेसंकटाला बुडवूनकमलरुपी फुलायचे असते.                              मेघा शहा

error: