पुस्तक

पुस्तक ज्ञानप्रभेला विद्वानांशी जोडत गेली पुस्तकेअज्ञानाच्या अंधाराला कापत गेली पुस्तके नैराश्याने भरकटलेल्या बालमनांच्या अंतरीआशादायी यशोमालिका गुंफत गेली पुस्तके वैफल्याच्या दुष्काळाने विस्कटलेल्या मस्तकीसाफल्याचे शब्दबियाणे पेरत गेली पुस्तके शास्त्रज्ञांच्या संकल्पांना देत यशस्वी भरारीआभाळाची रंगसंगती सांगत गेली पुस्तके लेखनीतल्या शब्दफुलांना पोटात सदा घेतलेवात्सल्याने जीव तयांना लावत गेली पुस्तके वाचनालयी विभिन्न धर्मी भव्य पुस्तकी भावकीएकात्मतेची सार्थ शृंखला माळत गेली …

पुस्तक Read More »