राधा

राधा अंतरीचे विश्व सगळे पांगळे उरलेमोरपंखी स्वप्न नयनी आंधळे उरले वृत्तपत्रे सर्व जागी व्यापले दिवसासांजवेळी जीर्ण सारे चोथळे उरले विस्तवांनी झोपड्यांना भोगले रात्रीप्रातवेळी नग्न देही सापळे उरले विकृतांनी आमराई तोडली हिरवीरिक्त जागी चावणारे मुंगळे उरले शब्दप्रेमी लेखकाची लेखनी तुटलीकाळजावर अक्षरांचे सोहळे उरले दुग्धदाती गाय जेव्हा मारली गेलीमायमागे मूक वासरु कोवळे उरले पुण्यकर्मी पर्व ‘देवा’ लोपले …

राधा Read More »