एकदा प्रेम करूया

एकदा प्रेम करूया प्रेमाच्या रंगात रंगून जाऊ याचल रे सख्या एकदा प्रेम करू याविसरून जाऊया दुनियेलाहातात हात घेऊन फिरुयाविचार ना कोणाचा करूयाचल रे सख्या एकदा प्रेम करू या पंख लावुनी पाठीशीआकाशी झेप घेऊ यापक्षी सवे मुक्त फिरू याचल रे सख्या एकदा प्रेम करू या मत्स्य बनुनी कधी तरीसागर तली जाऊ यास्वच्छंद पणे पाण्यात त्यांच्या सवे …

एकदा प्रेम करूया Read More »