अखेरचा श्वास
अखेरचा श्वास भावनांच्या हिंदोळ्यावर मन हेलकावे घेते जाऊ नको रे दूर पाखरा मन दाटून येते तुजसाठी सारा जन्म वाहिला दिसेनासे तू तर जीव कासावीस झाला तुझ्या नयनांनी पाहिली मी माझी स्वप्ने ऐकून तुझी यशोगाथा सुंदर झाले हे जगणे घेऊन पंखात बळ, घे तू आकाशी झेप परतुनी ये रे पाखरा तूच आधार एक तुझ्या आठवणीने कंठ …