चंद्र असे प्रत्येकाचा

चंद्र असे प्रत्येकाचा आकाशातील तो गोळापाहती नजरा त्या सोळाचष्मा लावुनी कुणी पाहतीकाढे अर्थ अनेक वेळा लहानपणी ती छोट्यांचीत्यांचा असे चांदोमामाघास मुखी भरवतानायेई आईच्या तो कामा पुस्तक हाती घेतानापाहे पचांग कुणीतरीसण वार त्यावर विसंबूनीअसे केवळ त्याच्यावरी प्रेमी युगालांचा तो लाडकागाणे जेंव्हा गुणगुणतोदेण्यासाठी तो नजराणातोडून आणीन म्हणतो शास्त्रज्ञांची कथा न्यारीकरतील केंव्हा तिथे स्वारीपाय जेंव्हा ठेवतील तिथेमाहिती गोळा …

चंद्र असे प्रत्येकाचा Read More »