माझा विठू सावळा
माझा विठू सावळा तुझ्या मंदिरात कधी मी आले नव्हते ….पणंमाझ्या हृदयाला मी हरी मंदिरबनवले होते …..विठ्ठल विठ्ठलतुला मनात पुजतांना काहीन मागता मस्तक झुकविले होतेहेच सर्वांना शिकविले होते ….विठ्ठल विठ्ठलतुझ्या मंदिरात प्रवेश करतानादोन कर जोडले होते …पणंमाझ्या हरी मंदिरात मीटाळ मृदंग वाजविले होते …..विठ्ठल विठ्ठलतुझ्या भक्तीचा झरावाहत होता माझ्या हृदयातम्हणूनच हरवले होते मीतुझ्या भजनात ……विठ्ठल विठ्ठलतुझा …