चिमणी

चिमणी चिऊ ताई तू अंगणात यायचीआई तुला दाणे टाकायची…इवल्याश्या चोचीत दाना घेऊन तू निघून जायची…एकदा तू अशीच अंगणातून निघून गेली…कळत नाही आहे, तू हरवली,की आम्ही तुला गमावलं..खरंच चिऊताई आम्ही काय कमावलं…आम्ही तुलाच नाही तर आईला सुद्धा गमावलं..आता तिच्या डोळ्यांनी दिसत नाही… फक्त डोळे पाणावतात…जागतिक चिमणी दिवसाला आम्ही तुझी आठवण काढत असतो  तुझा खोपा तुझी पिल्ल,आता …

चिमणी Read More »