April 24, 2022

मैत्री अशी असावी

मैत्री अशी असावी मैत्री असावी आरशासारखी निखळ सत्याच प्रतिबिंब दाखवणारी सुखात सुख वाढवणारी मायेचे छत्र धरणारी दुःख कमी करणारी योग्य दिशा दाखवणारी घादोघडी सावरून घेणारी हास्याचे कारंजे फुलवनारी भक्कमआधार देणारी निरागस, प्रांजळ अन निस्वार्थी नसा नसात भिनणारी हवी हवीशी वाटणारी अशी असावी आपली मैत्री                                         मेघा शाह

मैत्री एक नातं [ Maitri Ek Naat]

मैत्री एक नातं

मैत्री एक नातं न संपणारे,एखादे स्वप्न असावेत न बोलता ऐकू येणारे असे शब्द असावेत ग्रिष्मातला पाऊस पडावे असे ढग असावेत न मागता साथ देणारे असे मित्र असावेत मैत्री भावनांची शान तरी कधी उसळती लाट अनेक  हृदयाना साधणारी जणू एक वहिवाट मत्री असावी शिशिरतल्या धुक्यासारखी दाट तीच असते दोन जीवांना बांधलेली नाजूक रेशीम गाठ                                                       मेघा शाह

error: