मैत्री अशी असावी
मैत्री अशी असावी मैत्री असावी आरशासारखी निखळ सत्याच प्रतिबिंब दाखवणारी सुखात सुख वाढवणारी मायेचे छत्र धरणारी दुःख कमी करणारी योग्य दिशा दाखवणारी घादोघडी सावरून घेणारी हास्याचे कारंजे फुलवनारी भक्कमआधार देणारी निरागस, प्रांजळ अन निस्वार्थी नसा नसात भिनणारी हवी हवीशी वाटणारी अशी असावी आपली मैत्री मेघा शाह