कोरोनातले मरण
कोरोनातले मरण हरवलीय कवीता, भिक मागतांना कुठं दिसते कां खळगी भरायला पोटाची, शरीर विकायला बसते कां कसरत करीत, दोरी उड्या मारणारी, ढोल बडवीत, पदराने घाम पुशीत, गर्दीत शिरुन. दे माय पोटासाठी म्हणत, पदर पसरीत, आता गर्दीत, घुसते कां पाटे गेले मिक्सर आले, पाटेवाल्यांचे दगड झाले, अर्धनग्न देह घेऊन, खळगी पोटाची भरण्यासाठी, अड्ड्यावर ती बसते कां?. …