April 14, 2022

बिघडले कुठे [Bighadle Kuthe]

बिघडले कुठे

बिघडले कुठे कुठे बिघडलं एकदा म्हंटल नेशील का रे फिरायला रोज रोज घरची कामे करून जीव लागतो थकायला माहेर सोडून सासरची शिकले नाती जोडायला सर्व सण आणि चालीरीती जपायला कुठे बिघडलं हट्ट केला पार्टनर हवा समजून घ्यायला आणि समजून सांगायला रांधा वधा उष्टी काढा जीव जाई थकून भागून एकदा तरी त्याने पुसावं येतेस का थोडा …

बिघडले कुठे Read More »

आणि काय हवं

आणि काय हवं सुरू झाले राजा अन राणीचे राज्य सुख निरंतर हा घटक अविभाज्य नवीन नावलाईचा सारा हा खेळ सुख आणि दुःखाचा जमवूया छान मेळ विणूया आपण, आपल्या नात्याची घट्ट अशी वीण धागा असेल पक्का, तर नाही होणार ती क्षीण तुझ्या माझ्यात गुंफले अनोखे हे रेशीम बंध दरवळू लागतो चोहीकडे आपल्याच नात्याचा गंध एकमेकांसमवेत राहुनि …

आणि काय हवं Read More »

error: