April 5, 2022

जखमा[Jakhma]

जखमा

जखमा दिलदार मैतराने, जपली नाती म्हणून.. पाठीत वार केला, हृदयी ती होती म्हणून.. झाला असाही तर्क, डाव त्यानेच उधळला.. जाऊनिया मिळाली, त्यालाच ही छाती म्हणून.. वाद कोणताच नाही, ना रुसण्याचा पुरावा.. तो लाजला मिठीने, दिसला सुरा हाती म्हणून.. आत चंद्र पौर्णिमेचा, स्मित हास्य देत होता, बेफिकीर तो ही, होता काळोख राती म्हणून.. केलाच नाही गर्व, …

जखमा Read More »

माझं जगणं

माझं जगणं स्पर्धा करता स्वतःशी फार मी दमून गेले जग सारे बदलले मी स्वतःत रमून गेले उमेद नव्हती जगण्याची इच्छा माझी मारून गेली सगळ्या पासून दूर गेली एकटी जगण्याची वेळ आली राग ही केला त्याग ही केला जगणं अवघड झाले होते तलवारीला म्यान करुनी मरण सादर झाले होते आयुष्याच्या वाटेमधली काटेरी जागा ती मी नव्याने …

माझं जगणं Read More »

error: