April 2, 2022

तिला काही सांगायचंय

तिला काही सांगायचंय कित्येक दिवसांचं साठलंय मन आतल्याआत गोठलंय सगळ्याच वाटा झाल्या बंद दरवळत नाही फुलांचा गंध आशेचा दिवा घेऊन फिरत आहे स्वतःच्या  भावनांना, फक्त मिरवत आहे प्रश्नच जणू वाटे आयुष्य संपूर्ण कितीही शोधले, तरीही काही उत्तरं अपूर्ण सुख शोधत आहे, तिचा प्रत्येक क्षण वाळवंटी विचारांनी, नशीब झाले रण मोहोर आयुष्याचा गळून पडला तिच्या वेदनांनी …

तिला काही सांगायचंय Read More »

तुझा स्पर्श

तुझा स्पर्श रातराणी सांगत होती माझ्या त्या मनाला, चंद्र सुद्धा फिका आहे तुझ्या त्या देहाला तुझ्या स्पर्शाची जादू त्या चंद्राचा देखील नाही गोड तुझी भाषा त्या चंद्राला देखील कळणार नाही लाजला तो चंद्र, लपून गेल्या तारा, गगन सुद्धा स्वच्छ झाले तुझ्या त्या रूपाला                 दीक्षा महेश शिंदे

error: