बापाविना मोल नाही
बापाविना मोल नाही बापावीना आम्हा मोल नाही बापाविणा सौभाग्य आईला नाही बाप नाही तर विश्वात कोणी नाही बापविना पोरं झाली पोरके माहेर ही लेकीला झाले परके बापाचा आधार आता उरला नाही उघडे पडले घरदार अनेक काही बापासारखा आधार कोणाचा नाही बापाला पायदळी तुडवू नका कोणी बापसारखा पिता सारे विश्वात नाही जो ठेवेल किंमत बापाची जग […]

![बापाविना मोल नाही [Bapavina Mol Nahi]](https://filmypravas.com/wp-content/uploads/2022/04/Snapshot_53-1024x576.jpg)
